ग्लॅमरस फोटोशूटमध्ये दिसला श्वेता तिवारीचा जलवा !

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या सुंदर फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. (Photo : Instagram)

श्वेता तिवारी दरवेळेस नवनवे फोटो शेअर करून चाहत्यांना थक्क करत असते.

दोन मुलांची आई असलेल्या श्वेताच्या नव्या फोटोंमुळे इंटरनेटवर पुन्हा धमाका झाला आहे.

लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

श्वेता तिवारीच्या अदांमुळे  चाहते घायाळ होतात. 

सौंदर्याच्या बाबतीत श्वेता तिवारी अनेक मोठ-मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकते.

छोट्या पडद्यावर अनेक वर्ष काम करणारी श्वेता तिवारी यशस्वी अभिनेत्री आहे. 

परिणीती चोप्रा हिचं लाल इश्क , पहा कातिलाना अदा