बन ठन चली देखो, सुरभी चंदनाचा ग्लॅमरस अवतार

सुरभी तिच्या ड्रेसिंग सेन्सने आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते

ती तिचा हटके अंदाज आणि बोल्ड लूक चाहत्यांसाठी शेअर करत असते

आताही तिने तिचा सिझलिंग ग्लॅमरस अवतार शेअर केला आहे. ज्यात तिने लेहेंग्यासह डीप नेकचा ब्लाउज घातला आहे 

सुरभी चंदना अनेकदा तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसते

तिच्या या फोटोंनी चाहत्यांच्या ह्रदयाची धडकने वाढवली आहेत

या ग्लॅमरस अवतारात सुरभी खूपच सुंदर दिसत आहे