तेजस्वी प्रकाशचा वेड लावणारा अंदाज
तेजस्वी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
तेजस्वी तिच्या बोल्ड स्टाइलमुळे आणि करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळे चर्चेत
ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते
आताही तेजस्वीने तिच्या ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांना घाम फोडला आहे
या ताज्या फोटोत तेजस्वी ब्लॅक थाय हाय स्लिट आउटफिटमध्ये दिसत आहे
तेजस्वी डीपनेक आउटफिटमध्ये खूप बोल्ड आणि किलर दिसत आहे
न्यूड मेकअपसह तिने ग्लॅमरस अंदाज दाखवला आहे