टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताने 'उतरन' या मालिकेत इच्छाची भूमिका केली आहे

सुसंस्कृत सून म्हणून ओळख निर्माण करणारी टीना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे

टीना इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते

ती चाहत्यांना तिच्या नवनवीन लूकची झलक दाखवत असते. 

आता पुन्हा टीनाने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.

या फोटोत तिने हिरव्या रंगाचा शॉर्ट रिव्हीलिंग ड्रेस परिधान केलेला दिसतो

टीनाने स्मोकी मेकअपसह केस मोकळे सोडत सेक्सी पोझ दिल्या आहेत

तिच्या या फोटोंवर काही तासांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी