प्रसिद्ध अभिनेत्री सृष्टी रोडेचा बाथटब अंदाज
सृष्टी रोडे तिच्या बोल्ड लूक आणि 'द कपिल शर्मा' शोमुळे चर्चेत आहे
सृष्टी रोडे सुसंस्कृत सून किंवा साध्या मुलीची भूमिका करताना दिसते
मात्र खऱ्या आयुष्यात सृष्टी खूपच बोल्ड आहे
आताही तिची बोल्ड अदा इंटरनेटचा पारा वाढवत आहे
फोटोंमध्ये सृष्टी ब्लॅक अँड व्हाइट प्रिंटसह बॅकलेस स्विमसूट दिसत आहे
तिने बाथटबमध्ये पाण्यात वेगवेगळ्या सिझलिंग पोज देत आहे