पहा अवनीतचा स्टायलिश लूक
अवनीत तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फोटोंमुळे जास्त चर्चेत असते
तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात.
आताही तिची रेस्टॉरंटचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
अवनीतचा या फोटोंमध्ये अतिशय सेक्सी लूक पहायला मिळत आहे
या फोटोंमध्ये काळ्या रंगाची शॉर्ट्स, मॅचिंग टॉप आणि त्यावर जाळीदार कापड घातलेला आहे
या फोटोत ती एकापेक्षा एक स्टायलिश लूकमध्ये पोज देताना दिसत आहे
हा लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत