क्या खूब लगती हो.... हिना खानच्या साडी लूकवर चाहते फिदा

हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते 

हिना तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

आता पुन्हा एकदा हिनाने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत

हिना तिच्या मॅनेजर कौशल जोशीच्या लग्नात हजेरी लावली होती. हे त्यातील फोटो आहेत

या ताज्या फोटोत हिनाने नियॉन येलो साडीवर स्लीव्हलेस आणि बॅकलेस ब्लाउज घातला आहे. 

हिनाने तिचे केस बांधत हेवी ज्वेलरी घालत, कानात छोटे रिंग घातल्या आहेत

हिना या साडीत खूप सुंदर आणि एखाद्या अप्सरा सारखी दिसत आहे