हिना खानचा एथनिक लूकचा कहर

हिना खान तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर खूप सुंदर फोटो पोस्ट केले आहेत

या फोटोंमध्ये हिना खानने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे

हिनाने पांढऱ्या साडीवर डीप नेक कट बॅकलेस ब्लाउज आणि फ्लॉंटिंग क्लीवेज घालून हॉट पोझ दिल्या आहेत

या फोटोंमधील हिना खानचा लूक पाहून चाहत्यांचे पुन्हा एकदा भान सुटले आहे

हिना खानने स्टायलिश हेअर बन करत न्यूड मेकअप केला आहे

ती या फोटोत कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत आहे