अवनीत कौरचा बोल्ड लूक

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अवनीत कौरने आपला मोर्चा बॉलीवूडकडे वळवला आहे

ती तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे ती नेहमीच चर्चेत असते

तिने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी इंडस्ट्रीत आपले स्थान पक्के केलं आहे

अवनीत देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिचे नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते

आता पुन्हा अवनीतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे

या फोटोत अवनीतने लाईट जांभळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. ज्यात तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत

या लूकमध्ये अवनीत खूपच हॉट दिसत आहे