मौनीच्या सौंदर्याची जादू

मौनी रॉयने आपल्या अभिनयाची जादू टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत चालवली आहे

ती तिच्या सौंदर्या आणि अभिनयामुळे चर्चेत असते

ती तिचे एकापेक्षा एक फोटो असे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

आताही तिने तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती पोपटी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

मौनीने हलका मेकअप करत केस खुले सोडले आहेत. तर यादरम्यान ती तिची कर्वी फिगर फ्लॉंट केली आहे

या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर आणि हॉट दिसत आहे