'गोपी बहू' उर्फ देवोलीना वधू वेशात
'गोपी बहू' उर्फ देवोलीना भट्टाचार्जी सध्या चर्चेत आहे
देवोलीना भट्टाचार्जीचे याच्या आधी हळद आणि मेहंदीचे फोटो समोर आले होते
आणि आता देवोलीनाचे नववधू वेशातील फोटो व्हायरल होत आहे
यामुळे तिच्या चाहत्यांनाही तिचे खरचं लग्न ठरलं की काय असा प्रश्न पडला आहे
देवोलीनाने 'साथ निभाना साथिया'मध्ये गोपी बहूची भूमिका केली आहे
आता वधू वेशातील फोटो व्हायरल झाल्याने तिचा नवर देव कोण याची उत्सुकता प्रत्येकाला आहे
या फोटोत तिच्या कपाळावर मांग-टिका, हातात चूडा, मेकअपसह बिंदी दिसत आहे
ब्राइडल लूकमध्ये देवोलीना खूपच सुंदर दिसत आहे