टीव्हीवरील 'श्रीकृष्णा'चं महाकुंभमध्ये पवित्र स्नान; म्हणाला 'जो इथे आला फक्त तोच..'
2 February 2025
Created By: Swati Vemul
'महाभारत' या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारलेला अभिनेता सौरभ राज जैन महाकुंभला पोहोचला
संपूर्ण कुटुंबीयांसोबत सौरभने प्रयागराजमधील संगममध्ये केलं पवित्र स्नान
महाकुंभ, हा एक असा अनुभव आहे, जो शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही- सौरभ
जो इथे येतो फक्त त्यालाच ते जाणवतं, अशा शब्दांत सौरभने व्यक्त केल्या भावना
सौरभने अनेक पौराणिक मालिकांमध्ये देवदेवतांच्या भूमिका साकारल्या आहेत
प्रेक्षक आजही त्याला श्रीकृष्णाच्या भूमिकेत सर्वाधिक पसंत करतात
सौरभच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
26 वर्षांनी लहान पत्नीसोबत मिलिंद सोमणचं महाकुंभमध्ये पवित्र स्नान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा