पलक तिवारीचा हॉट अॅण्ड बोल्ड अंदाज
पलक तिवारी तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते
पलकने पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार इंस्टाग्रामवर शेअर केला आहे
या वेळी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पलकने किलर परफॉर्मन्स दाखवला आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पलक निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये दिसत आहे
या वेळी पलकने न्यूड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.
यासोबत पलकने कानातले हूप घातल कॅमेऱ्यासमोर किलर लूक दाखवला आहे