टीव्ही मालिका 'पवित्र रिश्ता'मधील अर्चना सध्या चर्चेत आहे
'पवित्र रिश्ता'मधील अर्चना उर्फ अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर खूपच बोल्ड झाली आहे
इन्स्टाग्रामवर दररोज ती तिच्या सौंदर्याचे फोटो टाकत असते
अंकिता लोखंडेने तिचे काही अपडेटेड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये अंकिता हिरव्या रंगाचा फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे
या शॉर्ट फ्रॉकसह अंकिताने लूक अगदी सिंपल ठेवला आहे
तिने आपले केस कुरळ्या स्टाईलचे ठेवले आहेत. तर डोळ्यांत काजळ भरले आहे
तिने अनेक किलर पोझ दिल्या आहेत. ज्यामुळे अधिक सुंदर दिसत आहे
फोटो शेअर करताना अंकिता लोखंडेने कॅप्शनमध्ये लिहिले- सौंदर्य ही शक्ती आहे आणि स्मित ही तलवार