अंकिता लोखंडेने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे
'पवित्र रिश्ता' मधून ती प्रसिद्धीच्या झोतात आली
अंकिता तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांची मने जिंकत असते
अंकिता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते
आता ही तिने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा छोटा वन पीस ड्रेस घातलेला आहे
अंकिताने स्मॉल बेडवर बसून पोझ दिली आहे
तिने मोकळे केस, मोठे कानातले घातलेले आहेत. ज्यात ती सुंदर दिसत आहे.
अंकिताने साधा मेकअप केला असून तो चाहत्यांना पसंतीस पडत आहे.
तर येथे अंकिताने काळ्या हिल्समध्ये बोल्ड पोझ दिल्या आहेत
अंकिताचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडा आहे