20 व्या वर्षी अनुष्काचं वेढ लावणार रूप
छोट्या पडद्यावरूल अभिनेत्रींपैकी अनुष्का सेन ही एक आहे
अनुष्का ही सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते
दररोज अनुष्का तिच्या ग्लॅमरस लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत असते
आताही तिने तिच्या लेटेस्ट फोटोंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अनुष्का पांढरा क्रॉप टॉप आणि पिवळी पँट घातलेली दिसत आहे
तिने न्यूड मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत. तर डोळ्यावर पांढरा सनग्लास लावला आहे
या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे