लाइट येल्लो लेहंग्यामध्ये जैस्मिनचा बहर
केसांचा सैलसर अंबाडा घातला असतानाही तिच्या केसांच्या बटांचा नखरा चाहत्यांना घायाळ करतो आहे.
तिने नुकतेच तिच्या इन्सटाग्रावर पोस्ट केलेले फोटोज 'लोगोंके दिलपर राज कर रहे है'
तिने या फोटोंमध्ये कातीलाना पोझेस दिल्या आहेत
हलक्या पिवळसर रंगाचा स्कर्ट, त्यावर डीप नेक स्लिव्हलेस ब्लाऊज, आणि निळसर जाळीदार ओढणी घेतली आहे
याला साजेसा त्याच रंगसंगतीचा गळ्याभोवती नेकलेस घालुन तिने हा लूक पुर्ण केला आहे.
जैस्मिन हे सिनेसृष्टीतलं फेमस नाव आहे, अभिनयासोबतच फॅशन स्टाईलसाठीही ती नेहमीच चर्चेत असते.
ती नुकतीच The Modern Bride showstopper देखील झालेली आहे