लाल साडीत अंकिता लोखंडेने वाढवला इंटरनेटवर पारा

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

तिचा सिझलिंग आणि बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो

तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे

आता पुन्हा एकदा अंकिताने तिचा सिझलिंग लूक दाखवला आहे

या फोटोंमध्ये अंकिता लाल रंगाची साडीवर मॅचिंग हेवी ब्लाउज पेअर केला आहे. सोबत तिने जड दागिने कॅरी केले आहेत

काही फोटोंमध्ये ती पती विकी जैनसोबत पोज देताना दिसली. विकी जैनही काळ्या कुर्ता-पायजामामध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे

सिंदूरपासून लाल बिंदीपर्यंतचा लूक अंकिताला आणखीनच आकर्षक बनवत आहे