वयाच्या 21 व्या वर्षी अवनीतच्या हटके अदा

बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अवनीत आज खूप चर्चेत असते

तिने आपल्या अनेक अदांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे

प्रोजेक्ट्सपेक्षाही अवनीत तिच्या लूक आणि स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत असते

आता ही तिचा लेटेस्ट लूकही खूप चर्चेत आहे

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत अवनीत राखाडी रंगाच्या पारदर्शक टॉप आणि काळी पँटमध्ये दिसत आहे

तिने स्मोकी मेकअप करत केस उघडे सोडले आहेत.

या नव्या लूकमध्ये अवनीत खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे