अवनीत कौरच्या ग्लॅमरसचा भडका

अवनीत कौरने टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत तिच्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे

केवळ अभिनयानेच नाही तर ती आपल्या हॉट आणि बोल्ड लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेते

अवनीतने तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावरही खळबळ उडवून देत असते

आता पुन्हा एकदा तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे. 

या फोटोंमध्ये अवनीतने शर्ट स्टाइल क्रॉप टॉप घातलेला आहे. तिने सोबत लाइट शेड ब्रॅलेट कॅरी केली आहे

तर तिने स्मोकी ग्लॉसी मेकअपसह, कानात हूप इअरिंग्ज घातल्या आहेत. केस मोकळे सोडत खूप हॉट पोझ दिल्या आहेत