अवनीत कौरची किलर स्टाईल
अवनीत कौर तिच्या प्रोजेक्ट्सशिवाय तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते
ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
सोशल मीडियावर अनेकदा तिच्या चाहत्यांना तिचा नवा आणि वेगळा अवतार पाहायला मिळतो
आता ही तिने तिचा नवा अवतार दाखवत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे
या ताजा फोटोत तिने तिची किलर स्टाईल दाखवली आहे
तिच्या या हटके लुकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला आहे
या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये अवनीत निळ्या रंगाचा शर्ट आणि पँट घातलेली दिसत आहे