करिश्मा तन्नाचा टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास आहे
करिश्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते
तिच्या बोल्ड लूकमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे ती चर्चेत असते
सध्या ती वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे
ती आपल्या पतीबरोबर बाहेर सुट्टी घालवत आहे
आता ही तिने तिच्या लेटेस्ट फोटोंची आणि व्हिडीओची झलक दाखवली आहे
या फोटोंमध्ये करिश्मा तन्ना व्हाइट आउटफिट घालून सोफ्यावर पोझ देताना दिसत आहे
करिश्माचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे
फोटो शेअर करताना तिने, In my thoughts, असं लिहलं आहे