पूनम पांडेंचा आतापर्यंतचा बोल्ड अंदाज
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते
तिचे चाहते ही तिची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात
आताही तिने तिचे अतिशय बोल्ड आणि हॉट फोटो इंस्टाग्राम शेअर केले आहेत ज्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे
या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड पोज देताना दिसत आहे
या फोटोंमध्ये तिने शर्ट घातला आहे आणि तो खांद्यापासून खाली सरकवला आहे
या फोटोंमध्ये तिने आपला बोल्डनेस दाखवला आहे
केस बांधत काही केसांच्या सोडलेल्या लटा तिला अधिकच मादक करत आहेत.