मौनीचा काली नागिन अवतार
टीव्ही स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय अनेकदा तिच्या फिल्म प्रोजेक्टसमुळे चर्चेत असते
तर कधी कधी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहते
मात्र सध्या तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहायला लागली आहे
आताही तिच्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे
या फोटोंमध्ये, मौनी रॉय ब्रालेट आणि ट्राउझर्समध्ये दिसत आहे
या फोटोंमध्ये तिने परफेक्ट ब्लॅक अँड व्हाइट पोर्ट्रेटसाठी पोज दिल्या आहेत