मौनी रॉयच्या मेहंदीत महादेव आणि पार्वती
सुवासिनींच्या जीवनात करवाचौथला वेगळे महत्व आहे.
महिला त्यांच्या मेकअपवर जितके लक्ष देतात तितकाच त्या मेहंदीवर
करवाचौथला मेहंदीलाही विशेष महत्त्व आहे. या दरम्यान, मौनी रॉयची मेहंदी चांगलीच व्हायरल होत आहे.
मौनी रॉयचा हा पहिलाच करवा चौथ असून तिने हातावर सुंदर मेहंदी सजवली आहे
तिने तिच्या हातावर महादेव आणि पार्वती मेहंदीत काढले आहे
आता महादेव आणि पार्वतीच का? कारण ती शिवभक्त आहे
याच्याआधीही ती तिच्या हनीमूनमध्ये शिवाची पूजा करतानाही दिसली होती
मौनी रॉयने तिच्या मेहंदीच्या हातांचे फोटो पोस्ट करत, कॅप्शन लिहिले, पहिला नेहमीच खास असतो. करवाचौथच्या शुभेच्छा!