मौनी राय सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लूटत आहे
ती चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
सध्या तिच्या फोटोंसह व्हिडीओ सतत सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहेत
आता ही मौनीने तिने थाई स्लिट गाऊन ड्रेस घातला आहे
तिने तिचे केस खुले ठेवले आहेत आणि तिने गॉगल लावला असून तिने हलका मेकअपही केला आहे
तर या फोटोत मौनीचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे
हे फोटो शेअर करताना मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, आजचा सर्वोत्तम दिवस आणि हॅपी-हॅपी
या फोटोमध्ये मौनी समुद्रात पोहताना दिसत असून ती एखाद्या जलपरीपेक्षा कमी दिसत नाहीये