अभिनेत्री मौनीने रॉयने तिच्या उत्कृष्ट अभिनयाची छाप सोडली आहे

तिने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत काम केलं आहे

केवळ मेहनत आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर ती  बॉलिवूडमध्ये आहे

मौनी तिच्या लूकमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते

मौनी सोशल मीडियावर सक्रिय असते

आता पुन्हा मौनीने तिच्या ग्लॅमरस फोटोशूटची झलक दाखवली आहे

या फोटोंमध्ये मौनीने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घातलेला दिसत आहे

तिने स्मोकी मेकअप केला असून केस खुले ठेवले आहेत

ती वेगवेगळ्या पोज देताना खूपच सुंदर दिसत आहे

मौनीच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आल्या आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी