मौनी रॉयचा साडीतला साधेपणा
मौनी रॉय तिच्या लूकमुळे दररोज चर्चेत असते
ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे
आता पुन्हा एकदा मौनीने आपल्या स्टाइलची जादू दाखवली आहे
यावेळी मौनी देसी अवतारात दिसली
मौनीने पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे
तिने सेटल ब्राउनिश मेकअप करत सिंदूर लावला आहे.
तिने गळ्यात मोती आणि स्टोनचा जड नेकपीस घातला आहे
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे