नेहा शर्माची बोल्ड स्टाईल
नेहा शर्मा तिच्या बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत असते
जवळपास दररोज ती तिच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक दाखवत असते
आता नेहाने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे
तिच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत
या ताज्या फोटोंमध्ये नेहा पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे
या ताज्या फोटोंमध्ये नेहा लाल रंगाचा लेहेंग्यासोबत डीप नेकचा ब्लाउज घातला आहे
नेहा ने यावेळी देसी लूकसह बोल्डनेसचा तडका देत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
या फोटोंमध्ये नेहा खूपच हॉट दिसत आहे