नेह शर्माने शेअर केला ब्रॅलेट लुक, दाखवली बोल्ड झलक

नेह शर्मा जवळपास दररोज चाहत्यांना ती तिची बोल्ड लूक दाखवत असते

आता नेहाने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे

नेहा सोशल मीडियाच्या माध्यमातून जबरदस्त फोटो टाकले आहेत. जे इंटरनेटचा पारा वाढवत आहेत

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये उघड्या पांढऱ्या शर्टमध्ये काळ्या रंगाची ब्रा फ्लॉंट करताना दिसत आहे

यावेळी तिने तिची कर्वी फिगर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे

लूक पूर्ण करण्यासाठी नेहाने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले

या लूकमध्येही ती खूपच हॉट दिसत आहे

आता हा लूकही त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे