नुसरत भरुचाने लावला बोल्डनेसचा तडका

नुसरत तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेसने चाहत्यांना वेड लावत असते

नुसरत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते

आताही तिने तिचे फोटो शेअर केले आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

या ताज्या फोटोत पिंक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये नुसरतचा खूपच ग्लॅमरस दिसत आहे

नुसरत डीपनेक आउटफिट, ओपन हेअर स्टाइलमध्ये बोल्ड आणि हॉट दिसत आहे

हलका मेक-अप आणि स्टायलिश स्टाइल नुसरतच्या लूकमध्ये बोल्डनेसचा तडका लावत आहे

नुसरतच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत