टीव्हीनंतर अवनीत कौर बॉलीवूडकडे वळली आहे
अवनीतने वयाच्या 20 व्या वर्षी इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे
अवनीत सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे
सध्या अवनीत तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे
अवनीत देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
अनेकदा तिचे नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते
अवनीतने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अवनीत केशरी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे
यासोबत तिने मॅचिंग शूज घालत आपला मेकअप हलका ठेवला आहे.
अवनीतच्या या पोझ पाहून चाहते तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत