लोकप्रिय चित्रपट ‘झिम्मा’ चा दुसरा भाग येतोय. 

Fi

सिद्धार्थ चांदेकरने एक फोटो पोस्ट केला. 

आता झिम्माच्या बायका परत एकदा फोटो बॉम्ब करणार, 

असं कॅप्शन सिद्धार्थ चांदेकरने दिलय. 

त्यावर सायली संजीवे एक कमेंट केली. 

'क्षिती जोग माझा फोटो नाही काढलास गं?'

त्यावर क्षितीने हसण्याची कमेंट केलीय. 

जीममध्ये शुभमन गिलसोबत  काय झालं?