उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंगमुळे दररोज चर्चेत असते

ती कोणत्याही गोष्टीपासून ड्रेस बनवते आणि तो घालते देखिल

त्यामुळे अनेकांना ती नक्की असं काय करते असा प्रश्न पडलेला असतो

आता ही तिने तिची क्रिएटिव्हिटी वेगळ्याच पद्धतीने दाखवली आहे 

ज्यामुळे अनेकांची बोलती बंद झाली आहे

यावेळी उर्फीने दगडांनी बनवलेला ड्रेस परिधान केला आहे

उर्फी जावेदच्या या ड्रेसिंग सेन्सची चर्चा सोशल मिडीयावर चांगलीच रंगली आहे

उर्फीने बहुरंगी दगडांनी बनवलेला शॉर्ट स्कर्ट आणि हॉल्टर नेक ब्रॅलेट घातला आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी