उर्फी जावेद ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
Credit : urf7i
ती सतत तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते
Credit : urf7i
या वेळी उर्फीने शरीर झाकण्यासाठी साखळीचा वापर केला आहे
Credit : urf7i
उर्फी ही सतत वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते
Credit : urf7i
या साखळीमुळे उर्फीच्या मानेवर जबर दुखापत झाली आहे
Credit : urf7i