अशा ड्रेसमध्ये फोटो शेअर करुन  ट्रोल झाली उर्फीची बहीण. 

अतरंगी फॅशनमुळे उर्फी जावेद  नेहमी चर्चेत असते.

उर्फी जावेदला नेहमी तिच्या  ड्रेसमुळे ट्रोल केलं जातं. 

आता उर्फीची बहीण डॉली जावेद  ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

डॉली जावेदने ग्लॅमरस लूकमधले  फोटो शेअर केलेत. 

'मला बस तुझी स्वीटहार्ट बनायच आहे',  असा तिने मेसेज लिहिलाय.

एका युजरने लिहिलय. लाज वाटली  पाहिजे, मुस्लिम आहेस तू....हे असे  कपडे इस्लामच्या विरोधात आहेत. 

खूपच रोचक आहे UP Police  मध्ये DSP असलेल्या प्रियंका  बाजपेईची सक्सेस स्टोरी.