उर्फी जावेदच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे धुमाकूळ

उर्फी जावेद ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे

उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे चर्चेत राहते

उर्फी तिच्या बोल्ड लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते

आताही तिने तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे इंटरनेटचा पारा वाढला आहे

या ताज्या फोटोंमध्ये उर्फी काळ्या रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये बोल्ड दिसत आहे

तिने न्यूड मेकअप करत केसांची लांब वेणी केली आहे. तर हातात हातमोजे घातले आहेत

उर्फी हा लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे