उर्फी जावेद तिच्या हटके ड्रेसमुळे चर्चेत असते 

नुकताच उर्फीने काही फोटो शेअर केले आहेत 

यात उर्फीने फुल ओपन लूक शेअर केला आहे ज्यात तिने लांब केसांनी स्व:ताला सावरले आहे 

उर्फीला कपड्यामुळे अनेकदा ट्रोल देखील करण्यात आले आहे 

फॅशन सेन्ससाठी उर्फी जावेदचे नाव चर्चेत असते

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी