उर्वशी ढोलकियाने गोल्डन बिकिनी मधील काही फोटो शेअर केले आहेत
उर्वशी ढोलकिया 43 वर्षाची असून तिचा स्टायलिश अंदाज तिने शेअर केला आहे
उर्वशी निळ्या रंगाचा चश्मा लावून चिल मूड मध्ये दिसली
उर्वशीचा बिकिनी लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत
उर्वशीचे इंस्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत