43 व्या वर्षी पूल में आग लगादी... आग लगा दी वाला उर्वशीचा अंदाज

उर्वशी ढोलकिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते

अलीकडेच उर्वशीने बिकिनी मधील अनेक शानदार फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोत उर्वशीने निळ्या रंगाची बिकिनी घालून पूलमध्ये खूप पोझ दिल्या आहेत

तिच्या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर चाहते तिच्या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत.

उर्वशी ढोलकियाने न डगमगता तिचे स्ट्रेच मार्क्स दाखवले. यासोबतच तिने महिलांबाबत संदेश दिला आहे

उर्वशीचे वय 43 वर्ष असून तिला सागर आणि क्षितिज अशी दोन जुळी मुंल आहेत