मल्टी टॅलेंटेड उर्वशीच्या कातिलाना अदा

उर्वशी रौतेला हे फॅशन जगतातलं ट्रेंडिंगचं नाव आहे

उर्वशीला सौंदर्यासोबतचं मल्टी टॅलेंटेड अभिनेत्री ही आहे

तिच्या अनेक हॉट आणि हटके फोटोंवरून हे दिसून येते

तिचे अनेक फोटो पाहिले की अनेकांच्या हृदयाची धडकन थांबते

तिच्या फॅशनेबल लूक्स आणि दिलखेचक अदांमुळे चाहते घायाळ होत असतात

उर्वशीने  अभिनयासोबतच ★ MissUniverse Judge ★ MissUniverse??x2?Maximum Beauty Titles Winner Record Holder★ International Performer ★ Producer ★ Singer UR Foundation या सगळ्यांमध्येही तिने आपला ठसा उमटविला आहे.