उर्वशीचा कहर! आधी बिकीनी आणि अता ही स्टाइल

उर्वशीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पूलजवळ स्टायलिश फोटो शेअर केले आहेत

उर्वशीने व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये उर्वशीने प्रिंट आउटफिट घातला आहे

उर्वशीने स्विमिंग पूलच्या बाजूला उभी राहत अतिशय स्टायलिश पोज दिल्या आहेत

तेंव्हा उर्वशीची ही स्टाईल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते

आताही तिचे हे फोटो चाहत्यांचे होश उडवत आहेत

उर्वशीने अतिशय स्टायलिश पोज दिल्या आहेत