वाणी कपूरचा आतापर्यंतचा सर्वात सेक्सी अवतार...

वाणी कपूर ही बॉलिवूडमधील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे

ती जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते तेव्हा चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडतो

अलीकडेच, वाणीने तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा मादक अदा पहायला मिळत आहेत

 वाणीच्या हॉटनेसने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे

या फोटोंमध्ये वाणीने लाईट गुलाबी रंगाचा थाई स्लिट आउटफिट घातला आहे

या फोटोंमध्ये वाणीने हॉट पोझ देत किलर अदा दाखवल्या आहेत

अवघ्या काही तासातच या फोटोंना 3 लाखांहून अधिक लोकांनी या लाईक केले आहे