शूर आबांचा शूर 'छावा'..; विकी कौशलच्या फोटोंचीच चर्चा

24 February 2025

Created By: Swati Vemul

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाचीच जोरदार चर्चा

छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या विकी कौशलने पोस्ट केले फोटो

विकी कौशलच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

शूर आबांचा शूर 'छावा'.. अशा शब्दांत नेटकऱ्यांचे कमेंट्स

'छावा' या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत कमाईचा 300 कोटींचा टप्पा पार केला

शिवजयंतीदिनी या चित्रपटाची झाली सर्वाधिक कमाई

'छावा'मधील विकी कौशलच्या दमदार अभिनयकौशल्याचं होतंय तोंडभरून कौतुक

'छावा'मधील शिवलिंग पूजेचा 'तो' भव्यदिव्य सीन महाराष्ट्रातील 'या' गावात झाला शूट