तुझ्यासारखा कोणीच नाही..; शाहरुखसाठी विकी कौशलची खास पोस्ट
30 September 2024
Created By: Swati Vemul
आयफा 2024 पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलने शाहरुख खानसोबत केलं सूत्रसंचालन
स्टेजवरील किंग खानसोबतचे काही खास क्षण विकी कौशलने केले पोस्ट
'स्टेजवर त्यांना सूत्रसंचालन आणि परफॉर्म करताना पाहण्यापासून ते त्यांच्यासोबत स्टेज शेअर करण्यापर्यंत..'
मी असंख्य स्वप्न जगलो, अशा शब्दांत विकीने व्यक्त केल्या भावना
तुमच्यासारखा कोणीच नाही आणि कधीच नसणार- विकी कौशल
अबु धाबीमधील यास आयलँडवर पार पडला आयफा पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळ्यात विकी कौशलचा जबरदस्त परफॉर्मन्स
उर्फीच्या कपड्यांबद्दल प्रसिद्ध कथावाचक असं काही बोलले, ज्याची होतेय चर्चा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा