जगभरातील लोक नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त आहेत
यावेळी विराट कोहलीनेही वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक सुंदर फोटो शेअर करून या वर्षाचा निरोप घेतला
या फोटोत त्याच्यासोबत पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका आहे
या फोटोत विराट पत्नी आणि मुलीसोबत या वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाचा आनंद घेताना दिसत आहे
चाहत्यांनाही हा फोटो खूप आवडला असून ते त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत
इंस्टाग्रामवर कौटुंबिक फोटो शेअर करत विराट ने लिहिले की, 'वर्ष २०२२ चा शेवटचा सूर्योदय पाहत आहोत.'
तसेच वर्ष २०२२ चा शेवटचा सूर्योदय पाहताना विराटने मुलगी वामिकाला आपल्या गोदीत घेतलं हेतं
या फोटोवर विराटच्या चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे