सुहाना खान ही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते
नुकतीच सुहाना खान न्यूयॉर्क के ब्यूटी ब्रांड मेबेलीनची ब्रांड एंबेसडर बनली आहे
सुहाना खानचा जन्म आणि शिक्षण हे मुंबईमधील आहे
सुहाना खानने तिचं शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमध्ये केलं आहे
त्यानंतर तिने पुढचं शिक्षण हे London मध्ये घेतलं आहे
London मध्ये सुहाना खानने एरडिंगली कॉलेजमधून ग्रेजुएशन पूर्ण केलं आहे
यानंतर सुहानाने एनवाईयू-टिश स्कूल ऑफ द आर्ट्स न्यूयॉर्कमधून ड्रामा आणि एक्टिंगचं शिक्षण घेतलं आहे
पहा व्हिडीओ