रक्तवाढीसाठी काय खावे? पाहा अधिक माहिती

डाळिंब, सफरचंद हे रक्त वाढीसाठी उपयुक्त फळे आहेत 

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे गुणधर्म आढळतात

मनुक्यांमुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते

बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक एसिड असते

सूर्यफूल बियाणे हे रक्तवाढीसाठी उपयोगी आहेत 

दररोज नारळ पाणी पिल्याने रक्त वाढण्यास मदत होते

बोल्डनेस क्वीन मौनी रॉयचा सिंपल लूक, चाहते म्हणाले...