बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपसात लग्न केलय. 

अजय देवगण आणि काजोल अशीच एक  जोडी आहे. 

लग्नआधी अजय-काजोलने ऐकमेकांना  डेट केलेलं. 

दोघांमध्ये अजयने  पहिली Kissing  पॉलिसी तोडली. 

काजोल प्रोड्यूसर होती. पण तिलाच या  सीनबद्दल माहित नव्हतं. 

अजयच्या किसींग सीनबद्दल समजल्यानंतर काजोल नाराज झालेली.

त्यावेळी अजय  देवगणने तिची माफी मागितलेली. 

तुझ्यात जीव रंगलामधील पाठकबाईचा साडी लुक