गोविंदाची बायको जी महागडी दारु पिते, त्याची किंमत माहित आहे का? क्रिकेटशी आहे कनेक्शन.

13th Feb 2025

Created By: Dinanath Parab

गोविंदाची बायको सुनिता तिच्या  वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते.

13th Feb 2025

Created By: Dinanath Parab

गोविंदाच्या बायकोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कर्ली टेल्सच्या या व्हिडिओत ती तिच्या फेवरेट दारुबद्दल  सांगत आहे.

13th Feb 2025

Created By: Dinanath Parab

घरातला बार कॉर्नर दाखवून सांगते की, हा तिचा फेवरेट स्पॉट आहे. जेव्हा भरपूर  आनंदात असते तेव्हा ती ब्लू लेबल पिते.

13th Feb 2025

Created By: Dinanath Parab

तिने जी दारुची बाटली फेवरेट सांगितली, त्याचं नाव आहे, Chivas Regal Mizunara. त्याची किंमत 4,770 पासून सुरु होते.

13th Feb 2025

Created By: Dinanath Parab

काही खास प्रसंगी दारु पित असल्याच गोविंदाच्या बायकोने सांगितलं. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर पार्टी होते, असं तिने सांगितलं.  

13th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे सुनीता ट्रोल सुद्धा होतेय. मुलांच्या बर्थ डे ला सुद्धा ती दारु पिते.

13th Feb 2025

Created By: Dinanath Parab